Surprise Me!

सरकारनामा विशेष: राजस्थानमध्ये राजकीय भूकंप । Politics | Rajasthan | Congress | Sachin Pilot

2021-06-12 0 Dailymotion

राजस्थानात जेव्हा सत्तांतर झाले त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्री केले. त्यामुळे लढवय्ये सचिन पायलट हे नाराज होते. ही नाराजी पहिल्या दिवसापासू होती.त्याचा शेवटी उद्रेक झालाच. पायलटांच्या बंडाने राजस्थानातील सत्ताही जाणार असे बोलले जात होते पण, कॉंग्रेसच्या नेत्यांनी हे बंड थंड करण्यात यश मिळविल्याचे दिसते. राजस्थानातील राजकीय नाट्याचा घेतलेला हा आढावा !<br />#Sarkarnama #Rajasthan #Politics #Congress #SachinPilot

Buy Now on CodeCanyon